Coronavirus | मास्क वापरा अन्यथा 500 रुपये दंड, बुलडाण्याच्या नांद्राकोळी ग्रामपंचायतीचा निर्णय

Continues below advertisement
बुलडाण्याच्या नांद्राकोळी ग्रामपंचायतने गावासाठी एक निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावात महत्वाच्या कामासाठी बाहेर पडायचे असेल तर  तोंडाला रुमाल किंवा मास्क बांधूनच बाहेर पडायचंय. जो कोणी तोंडाला काहीच न बांधता बाहेर पडेल त्या व्यक्तीला 500 रुपयांच्या दंडाचा फटका बसला म्हणून समजा. आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मनोज जयस्वाल...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram