Budget Superfast : महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 7 PM : 23 जुलै 2024: ABP Majha B
कस्टम ड्यूटी कमी केल्यानं सोन्याच्या दरात मोठी घट, मुंबईसह अनेक शहरांत सोनं ५ हजारांनी स्वस्त, चांदीच्या दरातही घसरण...
मोबाईल फोन, चार्जर, इलेक्ट्रिक वाहनं, कॅन्सरची औषधं, सोलर पॅनल स्वस्त होणार, आयात शुल्क कमी करण्यासह बजेटमधील इतर तरतुदींचा सकारात्मक परिणाम
नवीन कररचनेत ३ ते ७ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर ५ टक्के टॅक्स, करात १७ हजार ५००च्या घरात फायदा, तर स्टँडर्ड डिडक्शन 50 हजारांवरून 75 हजारांवर,
पहिल्या नोकरीसाठी पीएफ खाते सुरू करणाऱ्यांना तीन हप्त्यांत १५ हजार रुपये, अर्थसंकल्पात निर्मला सीतारामण यांची घोषणा, १ लाख पगारपर्यंतची मर्यादा
महाराष्ट्र सरकारच्या धर्तीवर केंद्राचीही लाडका भाऊ योजना...५०० टॉप कंपन्यांमध्ये १ कोटी तरुणांना १२ महिन्यांची इंटर्नशीप...महिन्याला ५ हजार रुपये भत्ता..
एनडीए सरकारला पाठिंबा देणाऱ्या चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार यांना रिटर्न गिफ्ट, आंध्रच्या अमरावती राजधानीसाठी १५ हजार कोटी, बिहारला रस्त्यांसाठी २६ हजार कोटी