
Budget Session: शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्री प्रथमच विधानभवनात ABP Majha
Continues below advertisement
अधिवेशनाला सुरुवात होतेय आणि त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधिमंडळात दाखल झालेत. शस्त्रक्रिया झाल्यानंतर मुख्यमंत्री प्रथमच अधिवेशनात उपस्थित राहत आहेत. हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री अनुपस्थित होते. दुसरीकडे विरोधी पक्ष भाजप आक्रमक आहे. मुख्यमंत्री येण्याआधीच त्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करून मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय
Continues below advertisement