Mayavati on Agnipath: बसपाच्या मायावती यांचीही अग्निपथ योजनेवरुन टीका ABP Majha
Continues below advertisement
एकीकडे अग्निपथ योजनेवरून बिहारमध्ये निदर्शनं सुरू असताना दुसरीकडे राजकीय पक्षांनीही या योजनेवरून आता टीका कारयला सुरुवात केली आहे.. अग्निपथ योनजेवर सरकारनं पुनर्विचार करावा अशी मागणी काँग्रेस आणि बहुजन समाज पक्षाकडून करण्यात आलेय. या नव्या योजनेद्वारे पंतप्रधान देशातल्या तरुणांची फसवणूक करत असल्याची टीका विरोधकांनी केलेय... निवृत्ती वेतनापासून सुटका मिळावी यासाठी हा सरकारचा डाव अल्याचाही आरोप करण्यात आलाय.
Continues below advertisement
Tags :
Congress Political Parties Prime Minister Bihar Commentary Reconsideration Agneepath Bahujan Samaj