BRS - South Maharshtra : बीआरएसची उत्तर महाराष्ट्रावर नजर, कांदा प्रश्नी नाशकात एन्ट्रीच्या तयारीत
तेलंगणातील बीआरएस पक्षाची आता उत्तर महाराष्ट्रावर नजर. नाशिकमध्ये अबकी बार किसान सरकारचं घोषवाक्य असलेली होर्डिंग्ज. नाशिकमधील कांदा प्रश्नाकडे लक्ष वेधत बीआरएस नाशिकमध्ये एन्ट्री करण्याच्या तयारीत.