BRS Hyderabad : प्रकाश आंबेडकर काँग्रेस आणि भाजपविरोधी तिसऱ्या आघाडीचा भाग बनणार असल्याच्या चर्चा

Continues below advertisement

येत्या १७ फेब्रुवारीला हैदराबादमध्ये सचिवालयाचा उद्घाटनाचा सोहळा होत आहे. या कार्यक्रमाला ठाकरे गटासोबत आघाडी केलेले प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे प्रकाश आंबेडकर हे भाजपा आणि काँग्रेस विरोधी अशा तिसऱ्या आघाडीचा भाग असतील असा दावा बीआरएस पक्षाच्या आमदार खासदारांनी केला आहे. शिवसेनेच्या नेत्यांना ही आमंत्रण देण्यात आलेला आहे परंतु उद्धव ठाकरे यांच्याकडून याबद्दलची याला अद्याप होकार देण्यात आला नसल्याचं समजतंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram