Lighting Object In The Sky : अकोला, नागपूर, हिंगोली, परभणीत आकाशात दिसली प्रकाशमान वस्तू
नागपूर जिल्ह्यातल्या बुटीबोरीमध्ये संध्याकाळी आकाशात दिसली रोषणाईची रांग. व्हिडियो सोशल मिडियावर व्हायरल. अचानक झालेल्या रोषणाईचं कारण अस्पष्ट.