Sanjay Raut | शिवसेना खासदार संजय राऊतांच्या वक्तव्यावर भाजपचा आक्रमक पवित्रा | ABP Majha

उदयनराजे यांच्याकडे छत्रपती शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे मागणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात
भाजप आक्रमक झालीय. आज उदयनराजे समर्थकांच्या वतीनं सातारा बंदची हाक देण्यात आलीय. तर तिकडे मंगळवेढ्यात भाजपनं आंदोलन केलं. यावेळी राऊत यांच्या प्रतिमेस चपलांचा हार घालून जोडेमारो आंदोलन करण्यात आलं. यावेळी राऊत यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तर संगमनेरमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी संजय राऊतांविरोधात जोडे मारो आंदोलन केलं...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola