Crop Insurance | पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची थट्टा, अवकाळी पावसामुळे नुकसानची कवडीमोल मदत | ABP Majha

Continues below advertisement
पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. कारण खरीप हंगामासाठी काही शेतकऱ्यांना एकरी 7 रुपये आणि 2 रुपयांचा विमा मिळाला आहे. अवकाळी पावसामुळे शेतीचं नुकसान होऊनही शेतकऱ्यांची थट्टा झालीय 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram