Sadhavi Pradnya Controversy: मुली दुसऱ्या धर्मात गेल्या तर तंगड्या तोडा', साध्वी प्रज्ञांचं वादग्रस्त विधान

Continues below advertisement
भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर (Sadhvi Pragya Singh Thakur) आणि आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. 'अगर हमारी लडकी हमारा कहना नही मानती है, अगर हमारी लडकी किसी विधर्मी के यहा जाने का प्रयास करती है तो उसके टांगे तोडने में भी कसर मत छोडना', असे प्रक्षोभक विधान साध्वी प्रज्ञा यांनी केले आहे. 'लव्ह जिहाद'च्या (Love Jihad) मुद्द्यावरून बोलताना त्यांनी हिंदू पालकांना आपल्या मुलींवर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचा सल्ला दिला, ज्यात गरज पडल्यास मारहाण करण्याचाही समावेश आहे. यापूर्वी आमदार गोपीचंद पडळकर यांनीही 'जिम'मध्ये मुलींना न पाठवण्याचा सल्ला दिला होता, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. या नेत्यांच्या वक्तव्यांमुळे समाजात धार्मिक तेढ निर्माण होत असून, महिला सक्षमीकरणाच्या योजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याची टीका होत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola