Brahmanand Padalkar : गोपीचंद पडळकरांचे बंधू ब्रह्मानंद यांना तहसीलदारांचा तगडा झटका

Continues below advertisement

मिरजेतील वादग्रस्त जागेवरून भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांना मिरज कोर्टानं तगडा झटका दिला आहे. वादग्रस्त ठरलेल्या जागेप्रकरणी मिरज तालुका न्यायदंडाधिकारी दगडू कुंभार यांनी निकाल देताना मिळकतदारांचा कब्जा तात्पुरता मान्य केला आहे. तसेच ब्रह्मानंद पडळकर यांना गरज वाटत असेल, तर योग्य त्या ठिकाणी दाद मागण्यास सांगितले आहे. तसेच पाडकाम झालेल्या ठिकाणा लावण्यात आलेलं कलम 145 देखील तालुका न्याय दंडाधिकारी यांनी हटवलं आहे. 6 जानेवारी रोजी रातोरात जेसीबी लावून पडळकर यांनी 8 मिळकत धारकांची आठ दुकाने पाडली होती.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram