Brahman Community Special Report : मराठा, ओबीसी, धनगर समाजानंतर ब्राम्हण समाजही आक्रमक, मागण्या काय?
Continues below advertisement
मराठा, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापला असतानाच आता आपल्या मागण्यांसाठी ब्राह्मण संघटना देखील आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथे उद्या ब्राह्मण संघटनांच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. यासाठी सर्व ब्राह्मण संघटना एकत्रित आल्या आहेत. ब्रह्मणांसाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी, तसेच समाजातील विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षण मोफत करावे या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी हा मोर्चा निघणार आहे.
Continues below advertisement