Booster Dose : आजपासून देशभरात बूस्टर डोसला सुरूवात, विनानांदणी घेता येणार बूस्टर डोस
Continues below advertisement
आजपासून लसीच्या बूस्टर डोसला सुरूवात होतीये. मुंबईसह संपुर्ण राज्यात आजपासून आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सला बूस्टर डोस दिला जाणार आहे. त्याचबरोबर 60 वर्षांवरील सहव्याधी असलेल्या नागरिकांनाही बूस्टर डोस दिला जाणार आहे. मुंबईत 302 सरकारी,149 खासगी आणि 451 लसीकरण केंद्रावर बुस्टर डोस दिला जाणार आहे. नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातबही या मोहिमेचा शुभारंभ झाला.
Continues below advertisement