Bombay Stock Exchange : मुंबई शेअर बाजारात घसरण कायम, आज बाजार सुरु होताच 100 अंकाची घसरण
abp majha web team
Updated at:
27 Jan 2022 10:38 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई शेअर बाजारात घसरण कायम असून आज बाजार सुरु होताच 100 अंकाची घसरण दिसून आली आहे. दिवसाच्या सुरुवातीलाच निफ्टीत सुध्दा 285 अंकांची घसरण पाहायला मिळाली आहे.