
Navneet Rana Father : नवनीत राणांच्या वडिलांना दिलासा देण्यास मुंबई सत्र न्यायालयाचा नकार
Continues below advertisement
खासदार नवनीत राणा यांच्या वडिलांना दिलासा देण्यास मुंबई सत्र न्यायालयाचा नकार. राणा यांचे वडील हरभजन सिंह कुंडलेस यांना फरार घोषित करण्याची कारवाई विरोधातील याचिका फेटाळली. शिवडी महानगर दंडाधिकारी कोर्टानं दिलेले आदेश कायम.
Continues below advertisement