Anil Ambani : अनिल अंबानींना मुंबई उच्च न्यायालयाचा अंतरिम दिलासा कायम
Continues below advertisement
अनिल अंबानींना मुंबई उच्च न्यायालयाचा अंतरिम दिलासा कायम, 20 फेब्रुवारीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे प्राप्तिकर विभागाला निर्देश, स्विस बँकेतील दोन खात्यांत 814 कोटी रुपयांहून अधिक रक्कम ठेवत 420 कोटींची कर चुकवेगिरी केल्याचं प्रकरण.
Continues below advertisement
Tags :
Bombay High Court Anil Ambani Swiss Bank Income Tax Department Bombay High Court Strict Action Direction Interim Relief February 20