Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाचा नेटफ्लिक्सला दणका : ABP Majha
Continues below advertisement
मुंबई उच्च न्यायालयाचा नेटफ्लिक्सला दणका. 'द इंद्राणी मुखर्जी स्टोरी'चं प्रदर्शन थांबवलं. हायकोर्ट, सीबीआयचे अधिकारी आणि वकिलांसाठी विशेष स्क्रीनिंग करण्याचे नेटफ्लिक्सला निर्देश. पुढच्या गुरूवारी हायकोर्टात पुन्हा सुनावणी.
Continues below advertisement