Kolhapur News | कोल्हापूरच्या कुंरूदवाडमध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू सापडल्याने खळबळ
कोल्हापूरच्या कुंरूदवाडमध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू सापडल्याने खळबळ उडाली आहे. चार दिवसातील ही दुसरी घटना आहे, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नावाने गिफ्ट म्हणून ठेवला होता बॉक्स. बॉम्ब नाशक पथकाकडून बॉम्ब सदृश्य वस्तू केली निकामी. भालचंद्र सिनेमा गृहाजवळील एका हॉटेल मध्ये ठेवला होता बॉक्स. सदर घटनेनंतर चौकशीसाठी एकजण ताब्यात