Yeola Bohada Festival: तीन वर्षांनंतर बोहडा सणाचा उत्साह ABP Majha
नाशिकच्या येवला तालुक्यातील मुखेड येथे बोहडा सण म्हणजेच आखाडी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पाऊस व्यवस्थित पडावा, धनधान्य भरपूर मिळावे यासाठी दरवर्षी हा आखडी साजरी केला जाते. याप्रसंगी गणपती, नारदमुनी, राम-लक्ष्मण-सीता ,भीम ,बकासुर काळभैरव आणि नरसिंह भगवान यांची मिरवणूक काढली जाते.