Belgaum मधील कपिलेश्वर मंदिराच्या मागील बाजूस असणाऱ्या तलावात दोन अज्ञात व्यक्तींचे मृतदेह सापडला
abp majha web team
Updated at:
16 Aug 2023 12:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबेळगावातील कपिलेश्वर मंदिराच्या मागील बाजूस असणाऱ्या तलावात दोन अज्ञात व्यक्तींचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. या तलावात पहाटे दररोज अनेकजण पोहायला येत असतात. पोहायला आलेल्या व्यक्तींना आज सकाळी तलावात दोन मृतदेह तरंगल्याचं आढळून आलं. त्यानंतर या तरुमांनी पोलिसांना तात्काळ यासंदर्भातली पोलिसांना कळवली. पोलिसांकडून या मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सध्या सुरु आहेत. तसंच पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केलाय.