Alleged Covid Center Scam: BMC अधिकाऱ्यांच्या घरी EDची छापेमारी,जैस्वालांकडे आढळले 15 कोटी मुदत ठेवी
सनदी अधिकारी संजीव जैस्वाल यांच्या अडचणीत वाढ. ईडीच्या छापेमारीत जैस्वालांकडे आढळले़ १५ कोटींच्या मुदत ठेवी. जैस्वाल यांच्या पत्नीकडे मढ आयलंडमध्ये अर्धा एकर भूखंड,३४ कोटींचे फ्लॅट.