Gudi Padwa 2021 : महापौर किशोरी पेडणेकर यांनी धुतले सुनेचे पाय, अनोख्या पद्धतीने गुढीपाडवा साजरा
Continues below advertisement
मराठी महिन्याची सुरुवात चैत्र महिन्यात गुढीपाडव्याच्या दिवसाने होते. चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो. मात्र यंदा कोरोनाचं संकट असताना गुढीपाडवा सण साधेपणाने साजरा करण्याचं आवाहन राज्य सरकारने केलं आले. राज्य सरकारने त्यासाठी एक नियमावली देखील जाहीर केली आहे. राज्यभरात नेते, कलाकार, खेळाडू आपापल्या घरी नियम पाळत गुढीपाडवा साजरा करत आहेत.
Continues below advertisement
Tags :
Kishori Pednekar Gudi Padwa Gudi Padwa 2021 Gudi Padwa 2021 Tithi Gudi Padwa 2021 2021 Tithi Time Gudi Padwa 2021 Importance Gudi Padwa 2021 Puja Timings Gudi Padwa Celebrations Maharashtrian Festival Gudi Padwa 2021