BMC Khichadi Ghotala Amol Kirtikar : मुंबईतील खिचडी घोटाळ्याप्रकरणी अमोल किर्तीकरांची चौकशी होणार
Continues below advertisement
मुंबईतील खिचडी घोटाळ्याप्रकरणी खासदार गजनान किर्तीकर यांचे सुपुत्र अमोल किर्तीकरांची चौकशी होणार, अमोल किर्तीकर ठाकरे गटाचे पदाधिकारी .
Continues below advertisement