Mumbai BMC Water Tax : मुंबईकरांंचं पाण महागलं, प्रत्येकी एक हजार लिटरमागे 7.12 टक्क्यांनी पाणीपट्टीत दरवाढ

Continues below advertisement

मुंबई महापालिकेने या वर्षी प्रत्येकी एक हजार लिटरमागे 7.12 टक्क्यांनी पाणीपट्टीत दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता वाढणाऱ्या पाणीपट्टीचा सामना करावा लागणार आहे. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram