BMC Engineer Association Letter : मुंबई महापालिकेतील इंजिनिअर असोशिएशनचं मुख्यमंत्र्यांना पत्र
Continues below advertisement
मुंबई महापालिकेतील इंजिनीअर असोशिएशनचं मुख्यमंत्र्यांना पत्र. ईडी, एसआयटी, पोलिसांच्या चौकशांमुळे अभियंते, अधिकारी, डॉक्टर चिंतीत. विनाकारण चौकशीचा ससेमिरा न थांबवल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. लॉकडाऊनमध्ये मुंबईकरांचे जीव वाचवण्यासाठी रात्रंदिवस काम केल्याचा असोशिएशनचा दावा. आकसाने कारवाई नको, यासाठी असोसिएशनचं मुख्यमंत्र्यांना पत्र. मानसिक त्रास देण्याच्या हेतूने हे षडयंत्र सुरू केलं असल्याचा आरोप.
Continues below advertisement