Eknath Shinde : मुंबई मनपा जिंकण्यासाठी एकनाथ शिंदेंचं ठाणे पॅटर्न, लोकाधिकार समिती पुन्हा सक्रीय?

Continues below advertisement
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी कंबर कसली आहे. पालिका निवडणूक जिंकण्यासाठी Shinde मुंबईत 'Thane Pattern' राबवणार आहेत. विविध समाज, जात किंवा व्यवसाय निहाय असे पंचवीस ते तीस 'सेल्स' Shiv Sena त स्थापन करून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'मायक्रो मॅनेजमेंट'वर भर दिला जाणार आहे. शिवसेनेशी संलग्न असलेली 'Sthanik Lokadhikar Samiti' ही मराठी भाषिक आणि भूमिपुत्रांसाठी काम करणारी संघटना पुन्हा कार्यान्वित केली जाणार आहे. माजी खासदार Gajanan Kirtikar यांच्या नेतृत्वात ही संघटना पुन्हा कार्यान्वित होणार आहे. 'Sthanik Lokadhikar Samiti' चे दहा हजारहून अधिक सदस्य आहेत आणि त्यातील बहुसंख्य सदस्यांनी Shinde यांच्या Shiv Sena त प्रवेश केला होता. याशिवाय 'Lokadhikar Samiti' Mumbai आणि Maharashtra त स्थित असलेल्या विमा, तेल कंपन्या, विमान वाहतूक संघटना, रेल्वे संघटना, परिवहन संघटना, संशोधन केंद्र सरकारच्या सर्व मंत्रालयांच्या कार्यालयांमध्ये सक्रिय केली जाणार आहे. समाज निहाय 'सेल' स्थापन करून प्रश्न सोडविण्याचा पॅटर्न Thane त राबवला गेला होता.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola