BMC Action On Thackeray group Office:वांद्रेमधील ठाकरे गटाच्या अनधिकृत कार्यालयावर पालिकेची कारवाई
परवानगी न घेता बांधकाम केल्यानं मुंबई पालिकेची कारवाई .. वांद्रे पूर्वमधील अनधिकृत बांधकामावर कारवाई, ठाकरे गटाच्या अनधिकृत कार्यालयावर पालिकेची कारवाई