Railway Reservation Tickets : गणेशोत्सवासाठीच्या रेल्वे तिकीट आरक्षणात काळाबाजार
गणेशोत्सवासाठीच्या रेल्वे तिकीट आरक्षणात काळाबाजार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून १५ सप्टेंबरला सुटणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेसची प्रतीक्षा यादी अवघ्या दीड मिनिटात हजारपार, १६४ खाती बनावट असल्याचं तपासात उघड.
Tags :
Chhatrapati Shivaji Maharaj Ganeshotsav Reservation Railway Ticket Waiting Konkankanya Express Terminus