BJP on Mission BMC : मुंबई मनपासाठी भाजपचं मिशन 150, पक्षांतर्गत मोर्चेबांधणी सुुरु
Continues below advertisement
मुंबई पालिका निवडणूकजिंकण्यासाठी भाजपचं मिशन १५०. मुंबई महापालिकानिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत मोर्चेबांधणी सुरु. महिन्याभरात आढावा घेऊन अनेक पदी खांदेपालट करणार. पन्नाप्रमुख, बुथप्रमुख स्तरावर अकार्यक्षम पदाधिकाऱ्यांना डच्चू देणार. गरज भासल्यास वॉर्ड आणि जिल्हाध्यक्षही बदलणार
Continues below advertisement