BJP Mission 45 Plus : मिशन 45 प्लस आणि विधानसभेसाठी भाजपची तयारी

भाजपनं कंबर कसलीये..भाजपकडून लोकसभा आणि विधानसभा प्रशिक्षण वर्गाचं आयोजन  करण्यात आलंय.आगामी निवडणुकीआधी पक्षाची फळी कशी असली पाहिज,  बूथ बूथवर कस काम केलं पाहिजे याचं मार्गदर्शनही यामध्ये करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यामध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola