BJP vs Nawab Malik : नवाब मलिक यांच्या विरोधात भाजप युवा मोर्चाचे मंत्रालयाबाहेर जोरदार आंदोलन...
नवाब मलिक यांच्यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी मोठे आरोप केले होते. मलिक यांचे अंदारवर्ल्डशी संबंध असल्याचा देखील त्यात एक आरोप होता. आज मात्र या मुद्द्यावर भाजप थेट रस्त्यावर उतरली आहे. नवाब मलिकांच्या विरोधात भाजप युवा मोर्चाचे मंत्रालयाबाहेर आंदोलन करत जोरदार घाषणाबाजी केली आहे.
Tags :
Maharashtra Ncp Devendra Fadnavis Sharad Pawar BJP Dawood Ibrahim Nawab Malik NCB BJP Sameer Wankhede Bjp Yuva Morcha Aryan Khan Mumbai Cruise Drug Case Underworld Connection Devendra Fadnavis Vs Nawab Malik Sardar Shah Wali Khan BJP