Farmer | देवेंद्र फडणवीसांशी बोलण्याचा प्रयत्न केल्यानं भाजप पदाधिकाऱ्याची शेतकऱ्याला धक्काबुक्की | ABP Majha

देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याला नांदेडात धक्काबुक्की करण्यात आलीय. भाजप महानगराध्यक्ष प्रविण साले यांच्याकडून हा सर्व प्रकार घडलाय. दरम्यान, फडणवीसांच्या समोर हा सर्व प्रकार घडल्याने पक्ष नगराध्यांवर काय कारवाई करणार हे पाहावं लागणार आहे.

परभणीत भाजप पदाधिकाऱ्याची शेतकऱ्याला धक्काबुक्की, देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केल्यानं कार्यक्रमाबाहेर काढलं

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola