Neelam Gorhe : नीलम गोऱ्हे शिवसेनेत, दाखल झालेला अविश्वास ठराव मागे घेण्याची प्रक्रिया सुरू
Continues below advertisement
विधानसभेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यावर दाखल केलेला अविश्वास ठराव मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झालीय.
कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत प्रवीण दरेकर यांनी मांडला प्रस्ताव आणि त्याला प्रसाद लाड यांनी अनुमोदन दिलं
उपसभापती नीलम गोऱ्हे पक्षपाती भूमिका घेत असल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी विरोधीपक्ष नेते असताना केला होता.
त्यानंतर सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला होता.
Continues below advertisement