Narayan Rane vs Shiv Sena : नारायण राणे यांच्यावर टीका करताना शिवसैनिकांची जीभ घसरली
राहुल कुलकर्णी, एबीपी माझा
Updated at:
25 Aug 2021 01:49 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनारायण राणेंवर टीका करताना आता शिवसेना आमदाराची जीभ घसरलीय. हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी प्रक्षोभक विधान करत, कोथळा काढण्याची भाषा केलीय. एकीकडे काल नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांबाबत प्रशोक्षक, चिथावणीखोर विधान केल्यानं अटकेची कारवाई केली. तर दुसरीकडे आता सत्ताधारी पक्षाचे आमदार अशाप्रकारे विधानं करतायत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा कोथळा काढू, हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांचं वादग्रस्त वक्तव्य तर राणेंचा एन्काऊंटर करण्याची यवतमाळच्या जिल्हाप्रमुखांची भाषा