Chandrshekhar Bawankule : अमरावतीच्या जागेवर भाजपच लढणार, रामटेक शिंदे गटाकडेच राहणार : बावनकुळे
Continues below advertisement
Chandrshekhar Bawankule : अमरावतीच्या जागेवर भाजपच लढणार, रामटेक शिंदे गटाकडेच राहणार : बावनकुळे रामटेक लोकसभा मतदार संघ गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेकडे आहे,सध्या रामटेक शिवसेनेकडे आहे. त्यामुळे शिंदे गटाचा उमेदवार तेथून निवडणूक लढणार आणि अमरावतीची जागा भाजपकडे राहणार असल्याचे भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. याबाबत चर्चा असून लवकरच निर्णय होईल. ते नागपुरात बोलत होते. आज केंद्रीय समितीची बैठक आहे,ज्या ५ जागा भाजपकडे आहेत त्यावर आज चर्चा होईल असेही बावनकुळे म्हणाले.
Continues below advertisement