Ram Mandir Lok Sabha:विहिंपचा खास 'राम पंधरवडा'निवडणुकीत भाजपला सकस वातावरणाचा प्रयत्नSpecial Report

Continues below advertisement
Ram Mandir Lok Sabha:विहिंपचा खास 'राम पंधरवडा'निवडणुकीत भाजपला सकस वातावरणाचा प्रयत्नSpecial Report
येत्या ९ मार्च रोजी देशभरात गुढीपाडव्याचा उत्साह बघायला मिळणारेय... मात्र त्यानंतरही पुढील पंधरा दिवस, म्हणजेच, रामनवमीपर्यंत देशभरात रामानामाचा जप होणारेय... विश्व हिंदू परिषदेनी त्याची जय्यत तयारीही केलीय... मात्र, ऐन निवडणुकीच्या काळात हा उपक्रम वादाच्या चक्रात अडकलाय... पाहूयात, त्याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram