BJP Press Conference | ठाकरे सरकारची वर्षपूर्ती, भाजप आजपासून तीन दिवस राज्यभरात पत्रकार परिषद घेणार
BJP Press Conference | महाविकास आघाडी सरकारला सत्तेत येऊन आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. या निमित्ताने भाजपने ठाकरे सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. भाजप आजपासून तीन दिवस राज्यभरात पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदांमार्फत सरकारची पोलखोल करणार असल्याचं भाजपने सांगितलं आहे.