BJP Survey : भाजपचा अंतर्गत सर्व्हे, विदर्भात महायुतीची चिंता, विदर्भात केवळ 25 जागांचा निष्कर्ष
जयदीप मेढे
Updated at:
13 Sep 2024 07:59 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBJP Survay : भाजपचा अंतर्गत सर्व्हे, विदर्भात महायुतीची चिंता, विदर्भात केवळ 25 जागांचा निष्कर्ष
भाजपच्या अंतर्गत सर्व्हेत विदर्भात महायुतीला २५ जागा, भाजपला १८ जागा , एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ५ जागा व अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला २ जागा, त्यातही नागपूर जिल्ह्यात भाजपला केवळ ४ जागा मिळत असल्याची सूत्रांची माहिती.