Subhash Deshmukh on Sushil Kumar Shinde : सुशीलकुमार शिंदे हे सोलापूरचे राजकीय बाप : सुभाष देशमुख
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Jul 2021 08:53 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमाजी केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचं भाजप आमदार आणि माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी तोंडभरुन कौतुक केलंय. सोलापुरात ज्येष्ठ पत्रकार राजा माने आणि सुधीर महाजन यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना सुभाष देशमुखांनी सुशीलकुमार शिंदेंचं कौतुक केलंय, पण यामुळे राजकीय चर्चांना मात्र उधाण आलंय..