Chandrashekhar Bawankule : भाजप प्रदेशाध्याक्ष बावनकुळे यांच्या दिल्लीत गाठीभेटी
Continues below advertisement
सर्व केंद्रीय मंत्र्यांवर लोकसभा निवडणुकीची दबाबदारी सोपवणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज दिली. बावनकुळे यांनी दिल्लीत आज राज्यातील केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, अर्थराज्यमंत्री भागवत कराड आणि ग्रामविकास राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याशी त्यांनी चर्चा केली. या मंत्र्यांबरोबरच नारायण राणे आणि भारती पवार यांच्यावरही निवडणुकीची जबाबदारी दिली जाईल, असं बावनकुळे यांनी सांगितलं.
Continues below advertisement
Tags :
Discussion Lok Sabha Elections Union Ministers BJP State President Chandrashekhar Bawankule Meeting Of Union Ministers Minister Of State Raosaheb Danve Minister Of State For Finance Bhagwat Karad Minister Of State For Rural Development Kapil Patil