BJP on Sanjay Rathod : संजय राठेड यांच्या मंत्रिपदाबाबत भाजपने हात झटकले
संजय राठोड यांना मंत्रिपद देण्याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदेंचा. मंत्री गिरीष महाजन यांची माहिती. चित्रा वाघ यांनी केलेली टीका ही वैयक्तिक. महाजन यांची प्रतिक्रिया..
Tags :
Chitra Wagh Criticism Sanjay Rathod Decisions Chief Minister Shinde Ministership Minister Girish Mahajan Personal