Mumbai Property Tax : 500 स्क्वे. फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ; सेना-भाजपमध्ये श्रेयवाद
Continues below advertisement
एकीकडे मुंबईकरांना दिलासा मिळालाय. तर दुसरीकडे आता याच निर्णयावरुन भाजप आणि शिवसेनेत कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळतोय... विधानसभेत विरोधी पक्षानं हा मुद्दा उपस्थित केल्यानंतरच सरकारला मालमत्ता कर माफ करावा लागलाय. तर राजकारण म्हणून कर माफी नाही असा प्रतिटोला शिवसेनेनं लगावलाय.
Continues below advertisement