Deepak Kesarkar: भाजप- सेना युती केवळ मानपानावर अडली- केसरकर
abp majha web team
Updated at:
13 Jul 2022 09:24 PM (IST)
राष्ट्रपती निवडणुकीसाठी एनडीएनं आयोजित केलेल्या बैठकीचं शिंदे गटाला निमंत्रण देण्यात आलंय. त्यासाठी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर दिल्लीत पोहोचलेत