Kalyan BJP : कल्याण लोकसभा मतदारसंघ भाजपचं लक्ष्य? ABP Majha
एकीकडे भाजप आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मिशन महाराष्ट्र राबवत असताना... ज्या मतदारसंघांमध्ये भाजप उमेदवार विजयी झालेले नाहीत अशा ठिकाणी भाजप ताकद वाढवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करतय... यामध्ये शत प्रतिशद भारत मिशनमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघांमध्ये केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर तीन दिवसीय दौरा करताय... त्यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघात ताकद वाढवण्यासाठी भाजपाच्या या मिशनचा शिंदे गट समर्थन करणार का ?
Tags :
Winner Constituency Shrikant Shinde BJP Chief Minister Eknath Shinde Upcoming Elections Mission Maharashtra BJP Candidate Strength Son MP Kalyan Lok Sabha Constituency