BJP Suraj Jirge: भाजपच्या सुदर्शन जिरगेंना मारहाण, ऐरोलीत सेना- भाजप आमनेसामने

नवी मुंबईच्या ऐरोलीमध्ये रात्री उशीराने शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झालाय. भाजपा कार्यकर्ते सुदर्शन जिरगे यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केलीये. शिवसेनेचे माजी नगरसेवक एम के मढवी, माजी नगरसेविका विनया मढवी आणि नगरसेवक करण मढवी यांच्याकडून ही मारहाण झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल कऱण्यात आलेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola