BJP on Nawab Malik: नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपचा धडक मोर्चा ABP Majha
abp majha web team
Updated at:
09 Mar 2022 01:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजप आक्रमक झालीय. भाजपकडून आज मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी नाशिकहून शेकडो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झालेत. ठाकरे सरकारविरोधात घोषणाबाजी करत कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने निघालेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलेल्या गौप्यस्फोटांमुळे भाजप कार्यकर्त्यांना स्फुरण चढल्याचे पाहायला मिळतंय.