Budget Session 2022: अधिवेशनात सरकारला घेरण्याची भाजपची रणनीती ABP Majha
Continues below advertisement
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे. आणि आज पहिल्याच दिवशी भाजप आक्रमक पवित्र्यात आहेत. मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपनं विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरू केलयं.
Continues below advertisement
Tags :
Vidhan Bhavan Budget Session Minister Nawab Malik BJP Aggressive For Resignation First Day Today