Sachin Ahir : मराठी अस्मिता जपण्याचा प्रयत्न भाजपचा केविलवाणा प्रयत्न
abp majha web team
Updated at:
20 Oct 2022 03:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभाजपच्या मराठमोळ्या दिवाळी कार्यक्रमात ज्येष्ठ गायक राहुल देशपांडे यांचा अपमान केल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी केलाय. सचिन अहिर यांनी ट्विट करून हा आरोप केलाय. कार्यक्रमाचे आयोजक आमदार मिहिर कोटेचा यांच्या उपस्थितीत राहुल देशपांडे यांचं गाणं थांबवून अभिनेता टायगर श्रॉफ याचा सत्कार केल्याचा आरोप अहिर यांनी केलाय. आयोजकांनी मात्र राहुल देशपांडे यांच्या म्हणण्यानुसारच कृती केल्याचं म्हटलंय.