Mira-Bhayandar BJP : मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात प्रवेश नाकारल्याने भाजपचं आंदोलन
मीरा भाईंदरमध्ये विविध विकासकामांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्धाटन झालं. या कार्यक्रमाला काळे कपडे, काला रुमाल अगदी काळा पेन सोबत असलेल्या नागरिकांनाही पोलिसांकडून आत प्रवेश दिला गेला नाही. अनेकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली.
Tags :
Inauguration Chief Minister Citizens Eknath Shinde Police Eknath Shinde Black Clothes Black Handkerchief Black Pen Expressed Displeasure.