Baramati : शेतकऱ्यांची वीज कापल्यानं भाजप आक्रमक, अजित पवार यांच्या घरासमोर आंदोलन

वीज बिलाच्या वसुलीसाठी शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडीत करण्याच्या राज्य सरकारच्या धोरणाविरोधात भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेत. आज भाजप कार्यकर्त्यांनी  बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर आंदोलन केले. त्यानंतर महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर देखील या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध केला. वीज बिले भरली नसल्याने शेतकऱ्यांची वीज पुरवठा खंडित करण्याचा सपाटा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लावल्याने शेतकरी  संतप्त झाले आहेत. 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola